अस्वल प्राण्याचा इतिहास | Aswal Animal Information in Marathi

मित्रांनो, आपण या संपूर्ण लेखांमध्ये अस्वल या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्या प्राण्यांचा इतिहास, व प्राणी कोठे आढळतो, त्या प्राण्यांचे वैशिष्ट्य, आणि त्या प्राण्याचं जीवनकाळ किती असतो? अशी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

अस्वल ज्या प्राण्याल इंग्रजी या भाषेमध्ये Honey Badger असे म्हणतात. हा एक छोट्या आकाराचा अतिशय शक्तिशाली प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव Mellivora capensis आहे.

हा प्राणी मुख्यतः आफ्रिका आणि तसेच आशिया खंडात आपल्याला बघायला आढळतो. अस्वल हा एक मांसाहारी प्राणी असून त्याचे आयुष्य साधारणपणे ७ ते १० वर्षांचे इतके असतात.

अस्वल हा प्राणी त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्याला ओळखलाजाते. अस्वल या प्राण्याची जाड आणि लवचिक असते, ज्यामुळे तो शत्रूंच्या हल्ल्यांपासून तो सहज सुटू शकतो, अस्वल प्राण्याचा स्वभाव आक्रमक आणि निर्भय असतो.

Aswal Animal Information in Marathi
Aswal Animal Information in Marathi

अस्वल प्राण्याचा इतिहास | Aswal Animal Information in Marathi

Table of Contents

अस्वल म्हणजे काय? | What is Aswal Animal?

अस्वल हा एक छोट्या प्रकारचा प्राणी आहे. तसेच तो अतिशय शक्तिशाली प्रणयं पैकी एक प्राणी आहेत. तसेच अस्वल या प्राण्याल इंग्रजी या भाषेमध्ये Honey Badger असे देखील म्हणतात.

हा अस्वल प्राणी साधारण पणे आपल्याला मुख्यतः आफ्रिका आणि आशिया खंडात आढळत असतो, तसेच बघायला गेलो, तर हा अस्वल प्राणी हा मांसाहारी प्राणी आहेत.

त्याचे आयुष्य साधारणपणे ७ ते १० वर्षांचे असते, तसेच त्याचा धाडशी स्वभाव असल्यामुळे त्याला “जगातील सर्वात निर्भार्य प्राणी” म्हणून ही विशेष ओळखले जाते.

अस्वल या प्राण्याच रंग काळ आणि पांढरा आढळतो. अस्वल हा पर्णी विशेषता जास्त करून आपल्याला वाळवंट, गवताळ प्रदेश आणि जंगलात बघायला मिळतो. तो प्राणी स्वतचे बिल खोदून स्वतः त्यात राहतो तो ते बिल साधारणपणे १ ते ३ मीटर खोल इतके असता.

अस्वलाचा इतिहास | History of Aswal

मित्रांनो, आपण आता अस्वल या प्राण्याचे संपूर्ण इतिहास जाणून घेऊ अस्वल हा प्राणी आपल्या सर्वांचा ओळखी मधला प्राणी आहे, तसेच अस्वल प्राणी आपल्याला संघरलयामध्ये देखील बघायला मिळतो.

तसंच हा एक सस्तान प्राणी असून तो प्रामुख्याने उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला आढळून येतो. पासवर्ड प्राण्याचे पंजे खूप मोठे असतात, तसेच त्याची जीप देखील खूपच मोठी असते. अस्वल प्राणी हा 64 प्रति किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतो.

तसेच अस्वल या प्राण्याला देखील वास घेण्याची क्षमता ही सर्वाधिक प्रमाणे असते. अस्वल प्राण्यांचे हृदय गती 40 प्रति मिनिटे जाऊ शकतात. अस्वल प्राणी अनेक प्रजातींमध्ये आढळले जात.

असे त्यांचे वैशिष्ट्य व त्यांच्या प्रजातीवरून आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यांचे कोण कोणते प्रकार आहेत.

अस्वलाची वैशिष्ट्ये | Characteristics of Aswal Animal

अस्वल हा प्राणी आपल्याला रशिया युरोप उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडात आपल्याला तो सर्वाधिक प्रेरणे आढळून येतो. तसेच मुख्यतः तो पोषणीय कटिबंध हवामानात त्याचे वास्तव्य तो करू शकतो.

तसा अस्वल हा प्राणी एक शांत स्वभावाचा असून तो जंगलात राहिला त्याला खूप आवडतं, हा प्राणी मांस भक्षक असल्यामुळे अस्वल प्राण्यांना मासे खायला खूप आवडतात.

त्यामुळे ते नदीकाठी आणि तसेच तलावाजवळ जास्त आपला सहवास घालवणे त्यांना आवडत असते, तसेच जंगलामधील मोठा झाडांवर अस्वल हा सहजपणे राहू शकतो.

झाडांवरील मध खाणे त्यांना खूप आवडते अस्वल प्राणी हा रात्रीच्या वेळेस जंगलात फिरतो आणि आपले भक्ष तो मिळवत असतो, तसेच सायंकाळच्या बाहेर तो बाहेर पडून फळ फुले कीटकनाशक मध खातात.

अस्वल हा प्राणी एक कळपात न राहता त्याला एकटा राहायला खूप आवडतं. अमेरिका उत्तर कॅनडा फिलोडिया येथे ब्लॅक अस्वल प्राण्याचा कलर मध्ये आपल्याला ते आढळून येतात.

तसेच ध्रुवीय अस्वल हा सर्वाधिक बर्फाय प्रदेशात आपल्याला तो बघायला मिळतो त्याला त्या प्रदेशात राहायला खूप आवडते.

अंटार्टिका अस्वल हे जास्त करून अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, कोलंबिया, चीन, मलेशिया, कोरिया, इराण, म्यानमार, रशिया ,पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणात अस्वल हा प्राणी आढळून येतो.

अस्वल या प्राण्याबद्दल थोडक्यात माहिती | Brief information about the animal bear

अस्वल प्राण्याचे शरीर हे झाड प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या शरीराच्या मनाने त्यांचे पाय खूपच छोटे असतात. अस्वल प्राण्याचे डोक्यापासून ते शरीराची लांबी 1.4 ते 1.8 मीटर असून त्यांची शेपटी दहा ते बारा सेंटीमीटर इतकी लांब असते.

तसेच त्यांच्या खांद्याची उंची 60 ते 90 सेंटीमीटर इतके असते आणि त्यांचे वजनाचा विचार केला, तर त्यांचे वजन 90 ते 115 किलोग्रॅम पर्यंत वाढवण्यात मागचे पाय पकडून जाड असतात.

त्यांचे पायाला मोठे आणि पाच बोट देखील त्यांना असतात. प्रत्येक बोटावर तीक्ष्ण नको असलेल्या प्राण्याच्या पायावर आपल्याला बघायला मिळतात.

तसेच पुढच्या पावलांवर लांब देखील आहेत.त्यांच्या तोंडामध्ये खाण्यासाठी पर्सरट आणि जबडा व तसेच दात सपाट आहेत अस्वलचे चार लांब जात असतात. तसेच त्याची त्वचा ही खूप जास्त प्रमाणात सैल असते.

ज्यामुळे त्यांच्या अंगावर लांब आणि घनदाट असे केस काळे रंगाचे असतात या रंगामुळे बरचदा तपकिरी रंग देखील असतो. अस्वल हा वास घेण्याची अतिरिक क्षमता या प्राण्यांमध्ये तसेच दृष्टी सुद्धा तीक्ष्ण असून त्याला ऐकायला खूप कमी येत असतं.

अस्वल प्राण्याचा संपूर्ण जीवन प्रवास कसा आहे? | What is the entire life journey of a bear like

अस्वल हा प्राणी जंगलामध्ये अनेक प्राणी आपापले जीवन व्यतिरिक करत असतात. तसेच त्याचप्रमाणे अस्वल या प्राण्याला देखील हेक्टर आणि खूप आवडत असते.

तो कळतापासून एकट राहण्यास पसंत करतो. तसेच त्याच्या संगमाचा काळा हा उन्हाळा असतो. अस्वल हा प्राणी सात ते नऊ महिन्याच्या गर्भवतीनंतर डिसेंबर ते जानेवारीमध्ये मादीला एक किंवा तसेच.

दोन पिल्ले होतात तसेच दोन किंवा तीन महिन्याची पिल्ले झाल्यानंतर ते त्यांच्या आईच्या पाठीवर बसून बाहेर फिरायला जातात व तीन वर्षाचे हे पिल्ल्या होईपर्यंत त्यांच्या आईबरोबरच राहतात.

आई आपल्या पिल्लांचे देखील रक्षण करत असते, या जातींमध्ये न राहणीमाधी या एकनिष्ठ राहत असतात. तसेच त्यांचे आयुष्य साधारणपणे 25 ते 40 वर्ष इतके असतेच सर्व अस्वल प्राणी हे चटकन चिडतात आणि ते त्यांना धोकादायक असे देखील आपण म्हणू शकतो.

पंजाच्या एका फटयात फटक्यामध्ये ते एका व्यक्तीला ठार मारू शकतात. अशा प्रकारे, आपल्याला अस्वल जंगलामध्ये नदीकाठी आणि तलावाजवळ आसपासच्या भागांमध्ये आपल्याला ते त्यांचे जीवन जगताना बघायला मिळतात कारण त्यांना एक शांतता हवी असते.

अस्वल प्राणी हे कोण कोणते पदार्थ खाऊ शकतात? | What foods can bears eat

अस्वल हा प्राणी निश्चार प्राणी आहेत. तसेच तो आपले भक्ष मिळवण्यासाठी हा प्राणी सायंकाळी आपल्या वेळातून बाहेर निघतो आणि वनातील कोणतेही निवाराची जागा असलेल्या प्राण्याला आवडत असते.

तसेच तो पहाटेचे निवासस्थानी आस्वाद परतून आपल्या घरी येतात. तसेच रस्त्यामध्ये त्यांना दिसले, ते खाते तसेच ते याव्यतिरिक्त कमळ फुल फळ कीटक मध माशे असे इत्यादी फळ त्यांना खायला खूप आवडते. तसेच भारतीय आस्वलांचे मत हे खाद्यपदार्थ अत्यंत आवडीचे आहेत.

हे झाडावर चढून मधाने भरलेली पोळी देखील खातात आणि मध देखील खातात. तसेच वायीचे वारूळ फोडून त्यांना वाळणे देखील खूप खायला आवडते, अस्वल त्याच्या एक वेळेचा १०००० हजार ते १५००० हजार वळण्या खाऊ शकतो.

अस्वल प्राण्याला शिकार करताना समोर आलेला प्राण्याला आधी तो खूप गुदगुल्या करून हैराण करतो मग त्याला तो आपल्या नखाने शिकार करून फाडून खातो.

अस्वल या प्राण्यांच्या कोणकोणत्या प्रजाती आढळून येतात? | What species of bears are found

अस्वल या प्राण्याचे आपल्याला प्रजाती बघायला मिळतात आणि त्या संपूर्ण प्रजाती आपण जाणून घेऊया.

1. ध्रुवीय अस्वल:

ध्रुवीय अस्वल हा साधारणपणे आपल्याला बर्फा या प्रदेशांमध्ये बघायला मिळतो कारण त्याला त्या प्रदेशांमध्ये खूप जास्त प्रमाणात राहायला आवडतं.

खास करून ते अंटार्टिका प्रदेशांमध्ये म्हणजेच महासागराच्या संबोलताली त्यांना राहिला आवडते आणि आपल्याला तिथेच ते दिसतात न रासकुलाचे वजन हे साधारणपणे ५०० ते ५०० किलो इतके असतात.

तसेच मादी अस्वलाचे वजन पण २५० ते ३०० किलो पर्यंत असतात तसेच अस्वल हे प्राणी पाण्यामध्ये आठ फूट लांब झेप घेऊ शकतात.

2. अमेरिकन ब्लॅक अस्वल:

अमेरिकन ब्लॅक अस्वल हा प्राणी साधारणपणे उत्तर कॅनडा फिलोरी द आणि आलस्का यांसारख्या देशांमध्ये मुख्यता आढळून येतात तसेच अस्वल हा प्राणी आपल्याला काळ्या रंगांमध्ये बघायला मिळतात.

त्याचे वजन 270 ते 280 किलो ग्रॅम पर्यंत आपल्याला तो बघायला मिळतात तसेच अस्वल हा साधारपणे 25 वर्ष जगू शकतो अमेरिकन अस्वल देखील निश्चयाप्रमाणे म्हणून ओळखला जातात.

3. तपकिरी अस्वल :

तपकिरी अस्वल हा साधारणपणे आपल्याला आलस का युरोप वॉशिंग्टन रशिया भारत या देशांमध्ये मुख्यता तो आढळून येत असतो अस्वल या प्राण्याचे रंग आपण तपकिरी आणि काळ्या रंगांमध्ये बघू शकतो.

तसेच त्याला खायला देखील एक वातावरण आणि आढळणारावर घटक अवलंबून असते त्याचे शरीर देखील सुद्धा तरतूद बनत असते बलवान.

4. आशियाटिक ब्लॅक :

आशियाटिक अस्वल या अस्वलाचा रंग आणि त्याची लांबी ही खूप मोठी असते तसेच या अस्वल प्राण्याचा छातीवर पांढरे रंगाने वी आकाराचा छोटा भाग देखील आहे.

हा अस्वल आपल्याला अफगाणिस्तान बांगलादेश भूतान कोलंबी याची भारत, इराण, कोरिया ,मलेशिया ,रशिया मॅनमार, तालिबान, व तसेच पाकिस्तान या इत्यादी देशांमध्ये हा अस्वल प्राणी आपल्याला खूप जास्त प्रमाणात आढळून बघायला मिळतो.

सूर्य अस्वल सूर्या अस्वल या प्राण्याचे एक वेगळे वैशिष्ट्य जसे की त्याचे पायाचे नखे हे दुसऱ्या जातीच्या आस्वलांपेक्षा खूप मोठे असते यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते.

तसेच त्याची जीभ सुद्धा खूप जास्त प्रमाणात लांब असते हे अस्वल दुसऱ्या अस्वलाच्या जातीच्या आकाराने खूप लहान असतात तसेच या आस्वलाचा रंग काळा आणि गदक टीप केली देखील असू शकतात.

अस्वल हा प्राणी आपल्याला जास्त प्रमाणात म्यानमार, भारत, कोलंबिया, मलेशिया, चीन ,इंडोनेशिया , थायलंड यांसारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला आढळून दिसतो.

अस्वलाच्या मनोरंजक तथ्ये | Interesting Facts about Aswal

  1. अस्वल हा एकमेव प्राणी आहे जो विषारी सापांना मारू शकतो.
  2. त्याची कातडी इतकी जाड असते.
  3. अस्वल हा एक उत्कृष्ट बिल बनवणार प्राणी आहे. तो फक्त काही मिनिटांत जमीन बिल तयार करू शकतो.

अस्वलाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. अस्वल हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो?

अस्वल हा प्राणी मुख्यतः आफ्रिका आणि आशिया खंडात आढळतो.

Q2. अस्वलाचे आयुष्य किती असते?

अस्वलाचे आयुष्य साधारणपणे ७ ते १० वर्षांचे असते.

Q3. अस्वलाला इंग्रजीत काय म्हणतात?

अस्वलाला इंग्रजीत Honey Badger म्हणतात.

Q4. अस्वलाचे आहारात काय समाविष्ट असते?

अस्वल हा मांसाहारी प्राणी असून त्याचे आहारात मध, साप, लहान सस्तन प्राणी आणि पक्षी यांचा समावेश होतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण वरील संपूर्ण लेखांमध्ये अस्वल या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच त्या प्राण्याचे कोण कोणते वैशिष्ट्य आहेत. तसेच हा प्राणी कोठे कुठे आढळतो, आणि हा प्राणी कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो.

अशी ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडले असेल अशी मी आशा करतो आणि हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचला असेल.

अस्वल प्राण्याचा स्वभाव हा एकदम शांत स्वभावाचा प्राणी आहेत. तसेच त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला जाड आणि त्या प्राण्यांमध्ये खूप सारी लवचिकता आहे. त्याचे साधारणपणे आयुष्य सात ते दहा वर्ष तो जगू शकतो.

तसेच मुख्यतः अस्वल हा प्राणी आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये सर्वाधिक प्रमाणात तो आढळला जातो. तसेच अस्वल हा एक मांसाहारी प्राणी आहेत तो वेगवेगळ्या प्रकारचा अन्न खाऊ शकतो.

हे पण वाचा: पॅंथर प्राण्याचे संवर्धन कसे करावे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top