नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये लांडगा या प्राण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच लांडगा प्राण्याचा इतिहास लांडगा प्राण्याचा अर्थ व लांडगा राहण्याचे वचन तसेच त्याचे वैशिष्ट्य व तो कुठे जास्त प्रमाणात आढळतो, असे सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.
जर तुम्हाला लांडग्या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती माहिती नसेल, तर जरूर तुम्ही या लेखाच्या आधार घेऊन तुम्हाला ती संपूर्ण माहिती समजेल अशी मी आशा करतो.
लांडगा प्राण्याला हे एकत्र कळपामध्ये राहिला आवडतं, तसेच तो रात्रीच्या वेळी शिकार करायला बाहेर पडतो, त्याचे मुख्य शिकार असते शेळी मेंढी आणि कधी कधी तो बुके पोटी देखील एकमेकांत प्राण्यांचा ते घात करतात.
तसेच लांडगे प्राणीचे मन गले लठ्ठ असतात, जो त्यांच्या अंगावर मुरकट रंगाचे राट केस देखील असतात, लांडग्या प्राण्याची नजर ही सतत काहीतरी कोणत्या आणि कोणत्या तो शिकाऱ्याच्या शोधात असतात, तसेच लांडगा हा प्राणी क्रूर आणि धाडसी प्राण्यांपैकी एक आहे.

लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf Animal Information In Marathi
लांडगा प्राण्याचा इतिहास
मित्रांनो, तुम्हाला लांडगा प्राण्याचा इतिहास माहिती आहेत का?
लांडगा हा एक सस्तन प्राणी असून तो कॅनडियन कुळातील आहेत कुत्र्याच्या प्रजाती सारखा हा एक प्राणी आहे तसेच लांडगा प्राण्याचे शास्त्रीय नाव त्यांनीच लूप्स आहेत. तो साधारणपणे भारतात आढळणाऱ्या लांडग्यात राहण्याचे शास्त्रीय नाव कॅ. ल्युपस पॅलिपीस असे आहे.
या काही लांडगा प्रणयाच्या जाती आहे कॅ. नायजर ही लहान व लाल जाती मूळची अमेरिकेच्या टेक्सस व फ्लॉरिडा या राज्यांतील आहे. पाळीव प्राणी कुत्र्याचे काही प्रकार वेगळे आहेत. तसेच लांडगा हा प्राणी कुळातील सर्वात मोठा प्राण्यांपैकी एक आहे. याचा प्रसार युरोप उत्तर अमेरिका तसेच.
मद्य आणि उत्तर अशी या खंडात झालेला आहे. ही तिबेट लड्डाग कश्मीर यांच्या सीमावरच्या भागात आणि खुद भारतामध्ये देखील आढळतात. ओसाड त्याचप्रमाणे कोरड्या उघड्या मैदानी प्रदेशात देखील लांडगा या प्राण्याचे वास्तव्य आहेत.
लांडगा प्राण्याचा मराठीत अर्थ | Meaning of Wolf Animal in Marathi
वुल्फ या प्राण्याला मराठीत लांडगा असं म्हणतात. लांडगा हा एक मांसाहारी प्राणी आहेत जो कॅनडा कुटुंबातील आहे. तसेच लांडगा या प्राण्याचा मराठी शब्दांमध्ये अर्थ होतो, की केवळ हा एक प्राणी नसून तर तो एक शक्तिशाली सामर्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून त्याला एक वेगळी ओळख आहे.
तसेच लांडग्या प्राण्याची ओळख देखील हुशारी संघटित वागणूक आणि सामाजिक जीवनशैलीमुळे त्याला ओळखले जाते. तसेच मित्रांनो संस्कृतीच्या उदयापासून मानव आणि त्यांचे पाळीव प्राणी हे एकत्र कळप मध्ये राहतात आणि मोठे शिकारी प्राण्यांना लांडगा हा दोन का ठरत असतो कारण त्यामुळे त्यांची बंदूक सापळे आणि विषयांच्या सारख्या मिळवलेल्या हत्याराने बेसुमार हत्या करण्यात येत आहे.
कारण 18 व्या शतक्यापूर्वी ग्रेट ब्रिटनमध्ये लांडगा प्राणी हा नष्ट करण्यात आला होता तसेच आता उत्तर पश्चिम दक्षिण युरोप देशांमध्ये देखील दुर्मिळ झालेल्या आहेत लांडगा प्राणी ही स्थिती आता अमेरिका आणि दक्षिण कॅनडामध्ये देखील झालेली आहे खूप तुरक ठिकाणी लांडगा हा प्राणी आढळून येत आहेत.
उत्तरेकडे ते अजून आढळतच आहे. जास्त प्रमाणात लांडग्याचा लबाड स्वभावामुळे बऱ्याच अंधश्रद्धा आणि लोककथांचा जन्म दिला गेलेला आहे. कारण कधी कधी जंगलात राहणाऱ्या माणसांनाही लांडग्याचे पिल्ले जोडीदास सोबत म्हणून आपल्याला बघायला मिळतात. कारण ते पाळतात लांडग्या या प्राण्याच्या पिल्लाला
लांडगा या प्राण्याची जीवनपद्धती | The lifestyle of the wolf Animal in Marathi
मित्रांनो, तुम्हाला लांडग्या प्राण्याची जीवन पद्धत जाणून घ्यायची आहे का? लांडगा या प्राण्यांमध्ये तुम्हाला नर आणि मादी हे आयुष्यभर सोबत राहतात असं तुम्हाला बघायला मिळेल, कारण तसेच त्यांच्या प्रजनन काळाच्या वेळेस पावसाळा संपत असताना तो सुरू होतो मादीचा गर्भधारेचा काय हा साठ दिवसांचा असतो पण पिल्ले हे डिसेंबर या महिन्यांमध्ये जन्माला येत असतात.
तसेच एकावेळी लांडगा प्राणी मातीला तीन ते नऊ पिल्लं जन्माला येतात आणि जन्माचे वेळी पिल्लांचे डोळे हे बंद असतात साधारणपणे ते 14 दिवसानंतर छोटे लांडग्याचे पिल्ले डोळे उघडतात. तसेच नर आणि मादी हे दोघे मिळून पिल्लांची देखभाल करत असतात.
तीन वर्षात पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक रित्या लांडगा हा 12 ते 15 वर्ष त्याचं आयुष्य तू स्वतः जगू शकतो. भारतामध्ये लांडग्याच्या प्रजाती या दिवसेंदिवस खूपच कमी होत चाललेल्या.
त्यामुळे 1972 या सालाच्या दरम्यान वन्य जीवांची सुरक्षा आणि या कायद्यानुसार भारतामध्ये लांडगे या प्राण्याचे पूर्णपणे संरक्षण करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांच्या शिकारीवर आता पूर्णपणे बंदी घातली आहे
शारीरिक वैशिष्ट्य | Physical Characteristics
लांडग्या या प्राण्याच्या शरीर रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर त्याची लांबी 90 ते 60 cm शेपूट 35 ते 40 cm खांद्या पाशी उंची 65 ते 75 सेंटीमीटर असते. तसेच हिमालयातील लांडगे हे खूप मोठे असतात. त्यांच्या रंगात देखील बदल येऊ शकतो. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगे हे मोरकट रंगाचे देखील असू शकतात.
तसेच त्यांच्या अंगावर लहान मोठे काळे ठिपके देखील आपल्याला बघायला मिळते लदाख आणि हिमाचल प्रदेश या उत्तरावरील भागाच्या लांडग्यांचा रंग देखील कधीकधी काळसर आपल्याला बघायला मिळतो हिवाळ्याच्या दिवसात किंवा ऋतूमध्ये यांचा रंग करडा.
तसेच तपकिरी पिवळा सारखा देखील असू शकतो अंगावर पांढरे व काय अथवा काय व पिवळे असे केक देखील त्यांना असतात. उत्तर सायबेरिया आणि कॅनडा या देशातील लांडगे हे जवळ जवळ पांढर रंगाच्या आपल्याला बघायला मिळतात.
लांडगा हा प्राणी कुठे कुठे आढळतो? | Where is the wolf found?
मित्रांनो तुम्हाला कल्पना आहेत का? लांडगा प्राणी हा कोठे कोठे आढळतो?
मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की लांडगा प्राणी हा मुख्यता कुठे कुठे आढळतो व राहतो लांडगा हा प्राणी त्याला संपूर्ण प्राण्यांच्या गटांमध्ये राहिला आवडत असते. तसेच कुत्र्यांप्रमाणे देखील ते एकत्रित गटांमध्ये राहण्यास पसंत करतात लांडगा हा प्राणी जंगलामध्ये आपल्याला आढळून येतो.
तसेच जंगलामध्ये त्याचा एक प्रदेश ठरलेला आहे बरेच दत्तू आपल्याला गोव्यामध्ये सुद्धा त्याचा वासत्व बघायला मिळतात वाळवंटी प्रदेश सोडला तर लांडगा हा इतर सर्वत्र ठिकाणी आपल्याला आढळून येतो, तसेच विचार करायचा झालं तर कोण कोणत्या देशांमध्ये लांडगा प्राणी आपल्याला आढळताना दिसतो ज्यामध्ये देश आहे.
दक्षिण पश्चिम आशियातील हिमाचल प्रदेशात दक्षिण भागापासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, अरब ओमान, सीरिया, इराक, तर्की यासारख्या सुद्धा देशांमध्ये लांडगा हा प्राणी आपल्याला आढळून येताना दिसतो.
लांडगा प्राण्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? | What types of wolves are there?
मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की लांडग्या प्राण्याचे किती प्रकार आहेत आणि ते प्रकार कुठे कुठे आढळतात?
लांडग्या प्राण्याचे खूप सारे प्रकार पडतात जसे की झुकेदार अशा शेपटीचे देखील असतात. त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो व त्यांच्या शरीर लांब पिल्लासारखे असतात. भारतीय लांडगे प्राण्याचा आकार हा खूप लहान असतो.
त्यांचे शरीराची लांबी 90 ते 100 सेंटीमीटर इतकी असते आणि त्यांचे शेपूट चाळीस सेंटीमीटर लांब असते. तसेच त्यांच्या खाद्यापाशी उंची 75 सेमी मीटर इथपर्यंत आढळून येते. त्यांच्या प्रकाश प्राचजाती नुसार त्यांच्या रंगांमध्ये देखील विविधता आपल्याला बघायला मिळते.
लाल लांडगा: हा लाल लांडगा प्राण्याची संख्या ही दिवसेंदिवस खूपच कमी होत चाललेले आहे लाल लांडगाची प्रजाती हे लुप्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे .
तसेच यामुळे या लांडग्यांना सुद्धा वन्य जीवन संरक्षण कायद्याने संरक्षण दिले. पाहिजे कारण या लाडक्याची उंची 53 ते 65 इंच इतकी आहेत आणि त्यांची शेपूट 37 सेंटीमीटर इतकी लांब आहे त्याची शरीर रचना बद्दल आपण माहिती जाणून घेतली.
तसंच मित्रांनो या लांडग्या प्राण्याचे वजन 20 ते 40 किलो एवढे आहेत मादी पेक्षा नर मध्ये थोडे जास्त वजन आहेत त्याचे शरीर राखाडी लालसर या रंगाचे आहेत. लांडगे हे दक्षिण मध्ये युनायटेड स्टेट मध्ये अंटार्टिका या महासागरापासून वितरित केले गेले आहेत.
तसेच यांचा आहार उंदीर ससे हरीण आणि इतर मांसधारी प्राणी हे खातात. तसेच लाल लांडग्यांची शेवटच्या जंगली आश्रयापासून ते पांढऱ्या शेपटीचे हरण मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत. त्यांना कळपामध्ये राहिला खूप आवडत असतं.
अंटार्टिका लांडगा : अंटार्टिका लांडगा हा प्राणी आपल्याला उत्तर अमेरिका ग्रीनलँड या बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला आढळणारा प्रजाती मधून एक प्रजाती आहेत. यांचा रंग पांढरा असतो तसेच त्यांच्या बर्फाळ प्रदेशामध्येवातावरणामुळे त्यांना खूप मदत मिळते.
त्यांच्या अंगावर दाट केस असल्यामुळे त्यांना थंडीपासून त्यांचे खूप संरक्षण होत असते. तसेच ही प्रजाती आता युनायटेड स्टेट आणि मेक्सिको या देशांमध्ये देखील सुरुवात झालेल्या तसेच लांडगे हे 40 सेंटीमीटर तापमानामध्ये देखील खुल्या भागात त्यांचे चेहरे सेफ्टीने झाकून ते आराम करू शकतात.
तसेच त्यांच्या शरीरातील उष्णता वाचवण्यासाठी ते त्वचेजवळ रक्तप्रवाह कमी करतात आणि पायाच्या उष्णतेमुळे शरीराच्या भागांपासून स्वतंत्रपणे ते स्वतःवर नियंत्रण केले जाऊ शकते स्वतःहून
लांडगा बद्दल रोचक तथ्ये | Interesting Facts About Wolf
- लांडगा प्राणी हा १० किलो मीटर लांब पर्यंत देखील ऐकू शकतो.
- लांडगा प्राणी हा साधारणपणे कोण कोणते प्रकारचा आढळतो अंटार्टिका लांडगा आणि लाल लांडगा या प्रकारांमध्ये तो आढळून येतो.
- साधारणपणे लांडगा या प्राण्याचे आयुष्यमान किती असते तर सरासरी ६ ते ८ वर्ष इतके असते.
लांडगा बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. लांडगा प्राणी आणि कुत्रा यात काय फरक आहे?
लांडगा हा जंगली प्राणी आहे, तर कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. लांडगा प्राण्याचा आकार हा कुत्र्यापेक्षा मोठा असतो.
Q2. लांडगा चे आयुर्मान किती असते?
लांडगा हा प्राणी सदारण पणे सरासरी ६ ते ८ वर्षे इतके असते.
Q3. लांडगा मानवांसाठी धोकादायक आहे का?
साधारणपणे लांडगा हा पप्राणी मानवांपासून दूर राहतो , पण काही वेळा ते धोकादायक होऊ शकतात.
Q4. लांडगा प्राणी हा कोणत्या प्रदेशात आढळतात?
लांडगा हा प्राणी उत्तर अमेरिका, युरेशिया, आणि भारतात मधे आढळतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आपण वरील लेखांमध्ये लांडगे या प्राण्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली लांडग्या प्राण्याचा इतिहास तो कोठे जास्त प्रमाणात आढळतो. तसेच तो कोणत्या प्रकारचा अन्न खातो आणि त्याचे किती प्रकार आहेत अशी बरीचशी माहिती.
आपण या लेखाच्या माध्यमातून बघितली मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडले असेल, तर तुम्हाला लांडग्या या प्राण्याबद्दलची माहिती माहीत नसेल, तर तुम्ही चिंता करू नका या लेखांमध्ये तुम्हाला ती सर्व माहिती दिलेले आहेत.
लांडगा हा प्राणी मुख्यता कोठे कोठे आढळतो. तो म्हणजे आशियातील हिमाचल प्रदेशात तसेच काही देशांमध्ये देखील आढळतो. जसे की भारत, ओमान, सीरिया, तुर्की, अरब ,पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारख्या देशांमध्ये लांडगा हा प्राणी आढळतो असतो.
हे पण वाचा: माकडे कोठे राहणे पसंत करतात?