चित्ता कोठे आढळतो? | Cheetah Animal Information In Marathi

मित्रांनो, या संपूर्ण लेखांमध्ये आपण चित्या या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, चित्ता प्राण्यांचा संपूर्ण इतिहास चित्ता प्राण्याचे वैशिष्ट्य, चित्ता प्राणी कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो?

चित्ता (Cheetah) हा अफ्रिका आणि आशियाखंडात आढळणारा मांसाहारी प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव एसिनोनिक्स जुबॅटस (Acinonyx jubatus) आहे. चित्याला त्याचा वेग आणि चपळता यासाठी ओळखले जाते. तसेच महत्वाचे म्हणजे हा प्राणी केवळ 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगात धावू शकतो.

चित्ता या प्राण्याच्या शिकाऱ्याची वेळ ही नक्की नसते. चित्ता हा प्राणी रात्रीच्या वेळेस देखील शिकार करतो आणि दिवसाही शिकार करतो. तसेच बिबट्या आपली शिकार हा झाडावर देखील शोधत असतो.

चित्ता आपल्या नखाने ओढून घेत नाही तर बिबट्या नको तीक्ष्ण व बागदार असतात. चित्ता या प्राण्याचे ओळख ही त्याच्या गतीच्या धावण्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते.

Cheetah Animal Information In Marathi
Cheetah Animal Information In Marathi

चित्ता कोठे आढळतो? | Cheetah Animal Information In Marathi

चित्त्याचा इतिहास | History of Cheetah Animal

तुम्हाला चित्ता या प्राण्याचे इतिहास माहिती आहेत का? चित्ता या प्राण्याचा आज नाहीतर हजारो वर्षापासून एक मोलाचा मानवी संस्कृतीवर भाग आहे.

तसेच चिता ह्या क्तीचे प्रतीक मानले जाते, चित्त्याचा ऐतिहासिक कहाणी ही मानवी संस्कृतीशी जोडलेली आहे आणि त्याच्या अस्तित्वाची कहाणी खूपच मनोरंजक देखील आहे

आशियाई चित्ता (Asiatic Cheetah) हा भारत, इराण आणि मध्यपूर्वेतील प्रदेशांमध्ये देखील आढळतो. भारतात, चित्त्याला “हिंदुस्तानी चित्ता” म्हणून ओळखले जात.

परंतु, 20व्या शतकात, आशियाई चित्त्यांची संख्या ही खूप झपाट्याने कमी होत चालली आहेत आणि 1952 ह्या साला मध्ये भारतातील शेवटचा चित्ता मारला गेला. आज, आशियाई चित्ता फक्त इराणमध्ये आढळतो.

चित्ता या प्राण्याचे संपूर्ण वर्णन | Complete description of the animal cheetah

चित्ता हा प्राणी मांजर या प्राण्यासारखाच त्याला 4 पाय , 2 डोळे , 2 कान, 1 शेपटीत असं त्याचं संपूर्ण वर्णन आहे तसेच त्याचं डोकं लहान असल्यामुळे चित्ता अतिशय चपळ दिसायला असतो.

हा प्राणी साधारणपणे सहा ते सात फूट लांबीचा असतो. त्याचा रंग पिवळसर लाल देखील असतो, तसेच त्याच्या अंगावर काय बारीक ठिपके देखील आपल्याला बघायला मिळतात. चित्या प्राण्याचे डोळे मोठे असून त्याच्या डोळ्याच्या बाजूला वर्तुळाकार असतात, चित्ता या प्राण्याची त्वचा खळबळीत असली.

तरीसुद्धा तो पिवळा रंगासारखा दिसतो. त्याच्या शरीरावर देखील आपल्याला काय बारीक ठिपके असतात. मात्र त्याच्या पोटावर आणि पायाच्या काळ्या बाजूस ठिपके नसतात. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली अश्रूय धारा सारख्या दिसणारा रेषा देखील आपल्याला आढळून येतात.

त्याच्या शरीर हे लांब सटक असतात, चित्ता प्राण्याची छाती रुंद हसून त्याची कंबर बारीक असते. तसेच पोटाच्या मागील भागामध्ये त्याचा बिकट रंग असतो, त्याची नखे थोडीशी वाकडे असतात.

ज्यामुळे चित्ता आपले भक्ष्यांचा पाठलाग करून आपल्या दिशा बदलतय उड्या मारता आणि नखांचा उपयोग करून तो शिकार करू शकतो. तसेच पाय लवचिक असल्यामुळे त्याला खूप मदत होते.

चित्ता कोठे आढळतो? | Where is Cheetah Found

चित्ता हा प्राणी साधारणपणे आफ्रिका भारत युरोप आणि भूभागावर मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु आज कालच्या या जगामध्ये चित्ता या प्राण्याचे वास्तव्य फक्त आफ्रिकेच्या गवताय प्रदेशांमध्ये मर्यादित राहिलेले आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे चित्ता हा प्राणी नष्ट होत चाललेला आहे. कारण चित्ता हा प्राणी गवताळ प्रदेशांमध्ये राहण्यास त्याला खूप जास्त प्रमाणात आवडत असतं.

पण मोठ्या प्रमाणावर कमी झालेला चित्ताचे प्रमाण त्याच्या संख्येमध्ये देखील खूप मोठी गट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

तसेच मानवी वस्ती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी जंगल तोड केल्यामुळे चित्ता या प्राण्याची प्रगती होत नाही आहे. गवताय प्रदेशांनी कमी झाल्यामुळे त्याच्या पिल्लाचे भक्षण पासून रक्षण देखील होत नाही आहे.

त्यांना पकडलेला पक्ष देखील हे रक्षण करू शकत नाही आहे. बुकेपोटी चित्ताची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.

भारतीय चित्त्या हे आशिया खंडातील चित्ता म्हणून ओळखले जातात. तसेच चित्ता हा भारतातून नामशेष झालेला आहे. आता मात्र फक्त केवळ हे इराण आफ्रिका यासारख्या देशात गवताळ प्रदेशात आढळून येतात.

तसेच, या व्यतिरिक्त झिंबावे दक्षिण आफ्रिका युगांडा यांसारख्या इत्यादी देशांमध्ये आता चित्ता आढळून येतात.

प्रदेशदेश
पूर्व आफ्रिकाकेन्या, तंझानिया, युगांडा
दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका, नामिबिया
पश्चिम आफ्रिकानायजर, बेनिन
आशियाइराण

चित्ता कोणते अन्न खातो? | What Does Cheetah Eat

अन्नप्राणी
हरिणविविध प्रकारचे हरिण
ससेलहान प्राणी
जंगली मेंढीमेंढी

चित्ता प्राण्याची जीवन पद्धत कशी प्रकारे असते? | What is the lifestyle of a cheetah

चिता हा प्राणी याचे जीवनपद्धत तेथील भूभाग आणि तसेच परिसरावर तितकंच अवलंबून असते. तसेच त्या भागांमध्ये आढळणारे वातावरण आणि आढळणारे प्राणी या प्रदेशानुसार ते बदलत असतात.

तसेच बघायला गेले तर चित्ता हा प्राणी माज मांसाहारी प्राणी आहेत. त्यामुळे तो लहान हरिणांचा शिकार करतो. आफ्रिकेतील चित्ते त्यांच्या शिकारांमध्ये विविध प्रकारचे छोटे मोठे पाळीव प्राणी हे यांचं खाद्य असतं बऱ्याचदा चिंता झेब्रा किंवा तसेच वेगवेगळे प्रकारचे मोठ्या प्राण्यांची ते शिकार करून त्यांचं अन्न खातात.

चित्त हा अतिशय वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो. तसेच तो भक्ष पकडण्यासाठी जोराने धावतो आणि तसेच हरीण देखील खूप जोराने धावतो. त्यांना पकडण्यासाठी चित्ता आपला वेग अधिक वाढवतो. चित्ता सहसा दिवसा शिकार करतो.

सकाळी लवकर अथवा सायंकाळी देखील तो शिकार करतो दुपारच्या उन्हाच्या तापमानात तो शिकार करणे टाळतो, दुसरं शिकार दर तास भक्ष्याचा जास्तीत जास्त जवळ जाऊन दबाव टाकून तो भक्ष त्यांच्या दहा ते वीस मीटर जवळ आल्यानंतर जोरदार वेग घेतो आणि त्या प्राण्यावर तो तुटून पडतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण वरील लेखांमध्ये चित्ता या प्राण्याचे संपूर्ण माहिती बघितले. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडला असेल. कारण या मध्ये तुम्हाला चित्ता प्राण्याविषयी त्याचा इतिहास, त्याचे वर्णन, तो काय खातो तो कोठे आढळतो.

त्याच्या संपूर्ण इतिहास असे संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून बघायला मिळाले. तसेच जर तुम्हाला या चित्त विषयाची माहिती माहिती नसेल आणि या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली असेल तर मी खूप आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल.

हे पण वाचा: पॅंथर प्राण्याचे संवर्धन कसे करावे? 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top