ससा या प्राण्याची माहिती तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये ससा या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच ससा प्राण्याचा इतिहास, विशेषत, ससा प्राणी हा जास्त प्रमाणात कुठे आढळतो.
ससा हा एक छोटा गोड आणि मनमोहक प्राणी आहे जो संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत तो केवळ त्याच्या सुंदर रूपासाठी नव्हे तर त्याच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे देखील त्याला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. ससा हा एक सस्तन प्राणी आहेत जो लॅगोमॉर्फा (Lagomorpha) या प्रजातीचा आहेत.
तसेच ससा या प्रणयाला शास्त्रीय नाव ओरिक्टोलॅगस क्युनिकुलस (Oryctolagus cuniculus) देण्यात आलेला आहेत. ससा या प्राण्याची एक विशेषता आहे ते म्हणजे त्याचे माऊ केस लांब कान आणि सफल असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवते.
मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की ससा हा एक शाकाहारी प्राणी आहे जो संपूर्ण जगभरात घेतले प्रकारच्या हवामानात तसेच केवळ जंगलात नाही. तर तो प्रत्येकाच्या घरात देखील वायू प्राणी म्हणून त्याला ओळखले जातात. त्याची सहज सुलभता आणि मैत्रीपूर्वक स्वभावामुळे तो लहान मुलांसोबत मोठ्या प्रौढ लोकांसोबत सर्वांचा आवडता प्राणी देखील आहे.

ससा प्राण्याचा इतिहास | History of Rabbit
मित्रांनो तुम्हाला ससा या प्राण्याचा संपूर्ण इतिहास माहिती आहे का? जर माहिती नसेल तर तुम्हाला नक्की यामध्ये जाणून घ्यायला मिळेल.
ससा या प्राण्याचा इतिहास हा खूपच मनोरंजक आणि संपर्क पूर्ण आहेत तसा हा प्राणी सुमारे जगभरात ४० लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. तसेच सश्या या प्राण्याचा उगम युरोप आणि आफ्रिका या खंडामध्ये झाला होता असे म्हटले जातात तसेच प्राचीन काळापासून ससा हा प्राणी मानवी संस्कृतीचा एक भाग राहिलेला आहे असे देखील पूर्वज म्हणतात.
प्राचीन रोमन आणि इजिप्शियन संस्कृतीत ससा या प्राण्याला एक वेगळे महत्त्वाचे स्थान दिले गेले आहेत. इजिप्शियन लोक ससा या प्राण्यांना सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानतात तसेच रोमन लोक त्याचा उपयोग खाद्य आणि कातडे म्हणून देखील वापरतात.
१९ व्या च्या शतकात ससा या प्राण्याला पाळीव प्राणी म्हणून एक नवीन ओळख मिळाली व त्याच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे तो घराघरात पाळण्याचा लोकप्रिय प्राणी बनू लागला
ससा प्राणी म्हणजे काय? | What is a Rabbit Animal?
मित्रांनो तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहेत का कधी की ससा प्राणी म्हणजे नेमका काय ? हसा हा एक शाकाहारी प्राणी म्हणून ओळखला जातो तसेच त्याचे खाद्यपदार्थ आहेत तो मुख्यता जवळ गवत, पाने, फळे आणि इतर भाज्या खातो तसेच त्याची पचन संस्था ही अतिशय संवेदनशील असेल, उच्च फायबर युक्त आहाराची आवश्यकता पडेल आणि तो बागडू शकेल.
ससा या प्राण्याचे एक आश्चर्यकारक कृती आहे ती म्हणजे तो जमिनीमध्ये खड्डा करून त्या वेळामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अशा बिळांना वॉरेन असं देखील म्हटलेले आहेत आणि त्याला असं करायला खूप जास्त प्रमाणात आवडतं.
ससा या प्राण्याचे रजेचा तसेच हा एक मनोरंजक विषय देखील आहे कारण तो वर्षभर प्रजनन करू शकतो आणि तो एका वेळी ४ ते १२ छोट्या पिल्लांना देखील जन्म देऊ शकतो. तसेच ससा या प्राण्याचे आयुष्यमान हे साधारणपणे ५ ते १० वर्ष इतके असतात.
सश्या या प्राण्याला एक विशेष शास्त्रीय नावाने ओळखले जातात ओरिक्टोलॅगस क्युनिकुलस (Oryctolagus cuniculus) आणि खूप प्रसिद्ध नाव आहे. ससा हा एक स्वस्त प्राणी आहे तो वेगवेगळ्या देशांमध्ये प्रदेशांमध्ये आपल्याला आढळून दिसतो तसेच त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे मऊ केस, लांब कान चपळतेच्या जोरावर त्याला तिथे प्राण्यांपेक्षा एक वेगळी ओळख बनती.
ससा प्राण्याची विशेषता | Speciality of Rabbit Animal
मित्रानो तुम्हाला माहिती आहेत का की सश्या या प्राण्याची कोणकोणती विशेषता आहेत? सश्या च्या या काही वेगवेगळ्या कृतीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा त्याला एक वेगळी विशेषता मिळालेली आहे आणि त्यामुळे तो जगभरात लोकप्रिय प्राणी म्हणून ओळखला जातो.
#मऊ केस आणि सुंदर रंगामुळे : ससा या प्राण्याचे केस हे अतिशय मऊ आणि घनदाट असतात ज्यामुळे ते विविध रंगांमध्ये आढळून येतात जसे की पांढरा काळा तपकिरी राखाडी या सर्व कलरच्या माध्यमातून तसेच इत्यादी.
#लांब कान : ससा या प्राण्याचे कान लांब असतात आणि टोकदार देखील असतात या कानांमुळे त्याला दूरच आवाज देखील स्पष्टपणे ऐकू येतो आणि शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून तो सुरक्षित राहतो
#मोठे डोळे : ससा या प्राण्याचे डोळे मोठे आणि गोल असतात यामुळे त्याचे डोळे पार्श्वभूमी स्थिती असल्यामुळे त्याला 360 डिग्री चा संपूर्ण दृष्टिकोन त्याला बघायला मिळतो.
#चपळ हालचाली : ससा या प्राण्याचे मागचे पाय लांब असल्यामुळे तो हा शब्द असतो त्यामुळे तो वेगाने जाऊ शकतो आणि उंच उडी देखील घेऊ शकतो यामुळे त्याचे चप्पलता चे प्रतीक दिसतात.
#सामाजिक प्राणी : ससा हा प्राणी देखील सामाजिक प्राणी आहेत त्याला विविध गटांमध्ये राहिला आवडतं आणि इतर सच्या प्राण्यांसारखा देखील त्याला संवाद करायला आवडत.
ससा प्राणी कोठे आढळतो? | Where is Rabbit Found
मित्रांनो तुम्हाला अशी कधी कल्पना आली आहेत का की? ससे हे प्राणी कोण कोणत्या देशांमध्ये तसेच कोण कोणत्या भागामध्ये आढळतात आणि मुख्यता कोणत्या खंडामध्ये त्यांचा जास्त प्रमाणात आढळण्याचा स्रोत आहे.
युरोप: मित्रांनो ससा हा प्राणी सर्वात जास्त युरोप या खंडामध्ये त्याचा उगम होतो असं मानलं जातं कारण युरोप या खंडामध्ये जंगल गवताळ प्रदेश आणि डोंगराळ भाग जास्त प्रमाणात असल्यामुळे तो खूप जास्त प्रमाणात आढळतो
आफ्रिका: आफ्रिका आफ्रिका या खंडामध्ये देखील ससा या प्राण्यांची विविध प्रजाती आढळून येते तसेच येथे जास्त प्रमाणात गवताळ प्रदेश आणि वाळवंट भाग असल्यामुळे येथे देखील सशांचा जन्म होतो आणि ससे आढळून येतात.
उत्तर अमेरिका: उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका या देशांमध्ये देखील ससा या प्राण्याची मुख्यता जंगलाने गवताळ प्रदेश असल्यामुळे येथे देखील ससा खूप जास्त प्रमाणात आढळून येतो.
ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये देखील ससा पाळीव प्राणी म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आणला जातो कारण येथे गवताळ प्रदेश असल्यामुळे येथे देखील सशांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतात.
शहरी भाग: शहरी भागामध्ये देखील आता सशा आढळून लागले आहेत कारण तिथला हवामान आणि वातावरण हे सश्यांसाठी उपयुक्त होत आहे.
ससा प्राण्याचे वर्णन | Description of Rabbit Animal
मित्रांनो आत्ता आपण ससा या प्राण्याचे संपूर्ण वर्णन जाणून घेणार आहोत की ससा प्राणी कसा दिसतो त्याची विशेषता काय आहे तो काय खातो कुठे राहतो असे सर्व काही तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते सर्व काही प्रश्न आता दूर होणार आहे तर काळजी करू नका.
ससा या प्राण्याचा आकार लहान आणि गोलाकार आहेत तसेच त्याचे शरीर देखील छोटे आहे सरासरी सश्याची लांबी २0 ते २5 सेंटीमीटर इतकी आहे आणि त्याचे वजन ०.५ पाच ते २ किलो पर्यंत इतकेच असतात म्हणजे तो खूपच बारीक असतो त्याचे केसं मऊ आणि खूप घनदाट असतात त्याच्या रंगाविषयी जर बोलायचं झालं .
तर आपल्याला पांढरा काळा तपकिरी राखाडी या रंगांमध्ये ससा आपल्याला आढळतो तसेच त्याची लांब कान टोकदार असतात ज्यामुळे त्याला दूर चा आवाज देखील तितका स्पष्टपणे ऐकू येतो. तसेच सश्याचे डोळे मोठे आणि गोल असतात ज्यामुळे सश्याला पार्श्वभागी स्थित असल्यामुळे तो 360° दृष्टीकोन संपूर्ण पाने बघू शकतो.
तसेच मित्रांनो ससा हा एक शाकाहारी प्राणी आहेत त्याच्या आहारामध्ये मुख्यता गवत पाने फुले आणि वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो तसेच तो जमिनीमधे बिळ खोदून त्या बिळामध्ये देखील त्याला राहिला खूप आवडते.
तसंच मित्रांनो सशा या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याचे पाय लांब असल्यामुळे तो एक अशक्त आहे. जो खूप जास्त प्रमाणात वेगाने जाऊ शकतो आणि तितक्यात जास्त जोराने तो उडी देखील मारू शकतो कारण त्याची लांब शेपटी आणि फुगीर असल्यामुळे तो “पॉम-पॉम” सारखा देखील दिसत असतो
ससा प्राण्यासाठी कोणते हवामान आरामदायक? | Which Climate is Comfortable for Rabbit
मित्रानो तुम्ही कधी विचार केला आहेत की ससा या प्राण्यासाठी कोणतं वातावरण हे पौष्टिक आहे आणि त्याच्यासाठी आरामदायक आहे.ती माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच देखील तुम्हाला समजेल की तुमच्या सच्यासाठी कोणतं हवामान आणि वातावरण कम्फर्टेबल आहे :
समशीतोष्ण हवामान: ससा या प्राण्यासाठी समशीतोष्ण हवामान (Temperate Climate) सर्वात योग्य मानले कारण या हवामानाच्या तापमानामध्ये साधारणपणे 10°C ते 25°C पर्यंत असता ज्यामुळे सशाला फायदा मिळतो. या हवामानामध्ये तसेच तापमानामध्ये ससा प्राणी हा सहजपणे राहू शकतो आणि हे हवामान त्याच्या आरोग्यासाठी तितके चांगले आहेत.
शुष्क हवामान: या वातावरणामध्ये ससा प्राणी शुष्क हवामानात (Dry Climate) हा सहजपणे राहू शकतो. तसेच या हवामानात सश्या या प्राण्याला पुरेसं पाणी आणि छाया उपलब्ध असणे खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे
हिवाळ्याचे हवामान: ससा ह्या प्रणयाला हिवाळ्यात (Winter Climate) देखील राहू शकतो तसेच या हवामानात तो स्वतःचा जमिनी मधे बिळ करून देखील राहू शकतो ज्यामुळे त्याला पुरेसा उपदारपणा असणं आवश्यक आहे.
उन्हाळ्याचे हवामान: ससा हा प्राणी उन्हाळ्यातील हवामानात (Summer Climate) देखील राहू शकतो तसेच या हवामानात त्याला पुरेसं पाणी आणि छाया मिळणे खूप महत्त्वाचे आहे व आवश्यक देखील आहे.
ससा प्राण्याचे शास्त्रीय नाव | Scientific Name of Rabbit in Marathi
मित्रांनो तुम्हाला सच्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव माहिती आहेत का की त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं आणि हे नाव कुठून आलं ?ससा प्राण्याचे शास्त्रीय नाव ओरिक्टोलॅगस क्युनिकुलस (Oryctolagus cuniculus) आहे. हे नाव लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून तयार झालेले आहेत.
Oryctolagus” म्हणजे “खणणारा ससा” आणि “cuniculus” म्हणजे या दुसऱ्या नावामधूनच सश्या प्राण्याचे वैशिष्ट्य गुणधर्म झालेले आहेत आणि ससा प्राण्याच्या वास्तान आणि त्याचे वर्तनाचे वर्णन करण्यात येतात.
ससा या प्राण्याचे शास्त्रीय नाव व त्यांच्या वैज्ञानिक वर्गीकरणात एक महत्त्वाचे आणि उच्च स्थान देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये ससा प्राण्यांसोबतच पिका प्राण्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच ससा या प्राण्याचे शास्त्रीय नाव हे त्यांच्या शास्त्रीय अभ्यासात आणि तसेच संशोधनात देखील महत्त्वाचे ठरलेलं आहेत या नावाचा उपयोग करून ससा प्राण्याच्या विविध प्रजाती जातींचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्या आहार प्रजाजनाची माहिती देखील मिळवून एकत्र केली जाते.
ससा प्राणी काय खातो? | What Does Rabbit Eat
मित्रांनो तुम्ही कधी विचार केलेला आहेत का की ससा हा शाकाहारी प्राणी आहेत तर तो कोण कोण पदार्थ खात असेल?
तर ससा प्राणी हा संपूर्णपणे वनस्पतीवर आधारित असतो तो त्याच्या खाण्याच्या सवयी अतिशय महत्त्वाच्या असतात कारण त्याचे पचन संस्था ही अतिशय संवेदनशील असते तसेच ससा प्रामुख्याने कोणकोणत्या आहार खातो ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
गवत: त्याच्या आहारात मुख्यता गवताचा समावेश असतो तसेच तो विविध प्रकारचे गवत देखील खातो जे त्याच्या शरीरासाठी पौष्टिक आहे.
पाने: ससा प्राणी हा विविध प्रकारच्या झाडांची देखील पाने खातो तसेच यामध्ये फुल झाडे झुडपे आणि इतर काही वनस्पती प्राण्यांचा देखील सहभाग आहे.
फळे आणि भाज्या: ससा प्राण्याचा आवडतं पदार्थ म्हणजे फळे आणि भाज्या त्याला खूप आवडतात ज्यामध्ये सफरचंद गाजर कोबी पालक या सर्व भाज्यांचा आहारात समाविष्ट आहेत
झाडाची साल : झाडांचे साल देखील काव्या ससा प्राणी देखील खात असतो ज्यामधून त्याला पौष्टिक मिळतं.
फुल : ससा प्राणी विविध प्रकारची देखील फुलं खात असतो ज्यामध्ये त्याचा मुख्य आहार कधीकधी फुलं देखील असतो.
मित्रांनो सशा प्राण्याची पचन संस्था ही अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्याला उच्च फायबर युक्त आहाराची आवश्यकता असते. ज्यामुळे त्याच्या आहारात पुरेशी फायबर हे आवश्यक असणे गरजेचे जेणेकरून त्याची पचन संस्था ही नेहमी चांगली राहील आणि त्याचा आरोग्य एकदम चांगलं राहील.
ससा प्राण्याबद्दल 5 सामान्य प्रश्न (FAQs)
Q1. ससा प्राणी हा कोण कोणते पदार्थ खाऊ शकतो ?
ससा प्राणी मुख्यतः गवत, पाने, फळे आणि भाज्या असे सर्व काही पदार्थ खाऊ शकतो.
Q2. ससा प्राण्याचे आयुर्मान किती असते?
ससा प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 5-10 वर्षे इतके असते.
Q3. ससा प्राणी कोठे राहू शकतो ?
ससा प्राणी जंगले, गवताळ मैदाने आणि डोंगराळ प्रदेशात देखील राहू शकतो.
Q4. ससा प्राण्याचे प्रजनन कसे होते?
ससा प्राणी वर्षभर प्रजनन करत असतो आणि एका वेळी तो 4-12 पिल्लांना जन्म देऊ शकतो.
निष्कर्ष
मित्रांनो, आपण वरील लेखांमध्ये ससा या प्राण्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेतली सशा प्राण्याचा इतिहास ससा प्राणी कुठे आढळतो. तसेच ससा प्राणी काय खातो व ससा प्राण्याचा वर्तन कसं आहेत? तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल अशी मी आशा करतो.
कारण यामध्ये आम्ही खूप साऱ्या महत्त्वाच्या माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला असं वाटलं नको की ससा प्राण्याबद्दल तुमची माहिती ही अर्धवट वाचलेले असेल. तसंच मित्रांनो ससा राहण्याचा वर्तन एक त्याचा शरीर मऊ केस लांब कान आणि त्याचा स्वभाव हा मैत्रीपूर्ण असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा एक वेगळा असतो आणि तो इतर जणांना आपलंसं करून घेतो तो केव्हा जंगलातच राहत नाही .
तर आपण त्याला पाळीव प्राणी म्हणून देखील आपल्या घरात त्याला पाळू शकतो म्हणून त्याला एक वेगळ्या नावाने देखील ओळख मिळालेली आहेत. तसेच सश्या प्राण्याचे विशेषता म्हणजे तो लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडीचा प्राणी आहेत, जेणेकरून लोकं त्याला खूप खूप प्रेम करतात.
हे पण वाचा: माकडे कोठे राहणे पसंत करतात?