वाघ कुठे पाहण्यास मिळेल? | Tiger Animal Information In Marathi

मित्रांनो, आपण या लेखांमध्ये वाघा ह्या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की वाघ हा कोणत्या प्रकारचा अन्न खातो तो कुठे आढळतो आणि त्याची संख्याही दिवसेंदिवस का बर कमी होत चालली आहे.

तसेच भारतीय संस्कृतीमध्ये वाघाचे काय महत्त्व आहे असे संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आवर्जून बघायला मिळणार आहे.

वाघ ह्या प्राण्याबद्दल वाघ हा एक वेगवान तसंच माणसारी जंगली प्राणी आहेत त्याच्या प्रजाती सर्वात मोठा जीव आहे तसेच भारत या देशासह आशिया खंडात देखील हा वाघ प्राणी बरस जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतो.

तसेच भारत. इंडोनेशियात, थायलंड , बांगलादेश , मलेशिया , भूतान , नेपाळ यासारख्या विविध देशांमध्ये वाघ या प्राण्याच्या वेगवेगळ्या जाती देखील आपल्याला बघायला मिळतात

Tiger Animal Information In Marathi
Tiger Animal Information In Marathi

वाघ या प्राण्याचे वर्तन कसे असते? | How does a tiger behaviour

मित्रानो तुमच्या मनात कधी तरी हा विचार आलाच असेल की ? वाघ हा प्राण्याचा रंग तांबूस पिवळसर का असतो. व त्याच्या अंगावर काय पट्टे देखील असतात वाघाचे डोळे तपकिरी रंगाचे असून त्याला लालसर छटा देखील असतात.

त्यामुळे त्याचे डोळे निख्यारा सारखे धबधकीसारखे आपल्याला दिसतात. वाघाला ४ पाय , २ डोळे , २ कान, व १ शेपटी असे संपूर्ण वर्णन आहे.

वाघ कोण कोणत्या प्रकारचे अन्न खाऊ शकतो? | What kind of food can a tiger eat

मित्रानो तुम्हाला माहिती आहे का? की वाघ या प्राण्याचे कोण कोणते अन्न खाऊ शकतो ? वाघ हा एक संपूर्णपणे मांसाहारी प्राणी आहेत तो वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे शिकार करतो आणि त्यांचे मास खातो जसे की सांबर, हिरण, रानडुक्कर.

वाघा बद्दलची थोडक्यात माहिती | Brief information about the tiger

वाघ हा प्राणी एक वेगवान ताकदवार व तसेच मांसाहारी जंगली बसून पैकी एक आहे हा त्याच्या प्रजातीमधील सर्वात मोठा जीव आहे. व भारतासह आशिया खंडात बरच ठिकाणी वाघ हा प्राणी खूप जास्त प्रमाणात आढळतो.

भारत इंडोनेशिया सुमात्रा थायलंड बांगलादेश मलेशिया भूतान व या वाघाच्या वेगवेगळ्या प्रजाती देखील आपल्याला बघायला मिळतात.

वाघ हा प्राणी कुठे कुठे आढळतो? | Where is the tiger found

मित्रानो तुम्हाला कल्पना आहेत का की वाघ का प्राणी भारताच्या राष्ट्रीय पशुंपैकी एक आहे तो भारतासोबत बांगलादेश , मलेशिया , दक्षिण कोरिया , यामध्ये राष्ट्रीय पशु वाघाचा समावेश आहे जगभरात आधी वाघांच्या नऊ प्रजाती आढळत होत्या पण आता यातील तीन प्रजाती संपूर्णपणे नामशेष झालेला आहे.

पण आज वाघाची संख्या कमी होत असली तरीही अस्मितेवर खूप जास्त संकट निर्माण होत आहे भारताचा अनेक देशांमध्ये वाघाला वाचवण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या प्रयत्नांचा आढावा सुरू आहे

वाघ्या प्राण्याची शरीर रचना | Body structure of a tiger

तुम्हाला मित्रानो वाघाच्या शरीरचना बदल जर जाणून घेयचा असेल तर तुम्हाला ही माहिती या मधे मिळेल. वाघाचे शरीरार लाल व पिवळ्या रंगाचे असते व त्याच्या शरीरावर काया धारा बनवलेल्या आहेत. वाघाच्या शरीरावरील या काळाधाऱ्या रात्रीच्या वेळेस शिकार करता साठी लपवण्यासाठी मदत करतात तसेच वाघाच्या आतील भागात जसे छाती आणि पायाच्या बाजूला पांढरा रंग असतो.

वाघ मध्ये नर व मादी यांच्या आकारात देखील तितकाच फरक असतो नर वाघाच्या शरीराची लांबी 8 फूट पासून ते 13 फूट पर्यंत इतकी असते तर दुसरीकडे मादी वाघिणीची लांबी ही 60 फूट ते 9 फूट पर्यंत असते नर वाघाचे वजन हे 90 किलो पासून ते तीनशे किलोग्रॅम पर्यंत देखील असतात तसेच मादी वाघिणीचे वजन 65 किलो पासून ते 168 किलो ग्राम पर्यंत आढळून येतात.

भारतातील बंगाल टायगर या वाघाचे वजन जगात आढळणाऱ्या इतर वाघांपेक्षा खूप जास्त आहे त्याचे वजन साडेतीनशे किलोग्रॅम च्या जवळपास असतात. वाघाच्या मादीला वाघीण असे म्हणतात वाघाच्या पिल्लांना बिछडे म्हणतात व एक वाघ आपल्या हद्दीत दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही, कारण वाघिणीला एक भेद दोन ते तीन बछडे होऊ शकतात.

वाघाचे बछडे लहानपणीपासूनच अगदी मांजरीच्या पिल्ला सारखे दिसू लागतात शिकार, शोधणे शिकार पकडणे आपल्या भक्षावर हल्ला कसा करायचा या सर्व गोष्टी आपल्या विचारांना वाघीण शिकवत असते लहान पासून.

वाघ या प्राण्याची थोडक्यात माहिती | Brief information about the animal Tiger

मित्रानो आपण जाऊन अधिक माहिती वाघ या प्राण्याची बघायचा प्रयत्न करू ? वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो हा प्राणी मांजर कुळातला देखील मानला जातो वाघांच्या अनेक जाती व इतर प्रकार आहेत त्यापैकी पांढरा वाघ बिबट्या वाघ ढाण्या वाघ अशा वेगवेगळ्या जाती आहेत.

बिबट्या वाघ यांच्या अंगावर पिवळसर मखमली केस देखील असतात, त्यांच्या अंगावर काळे ठिपके आढळून येतात बिबट्या वाघ हा भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की है कर्नाटक येथे आपल्याला आढळतो.

काही वाघ हे नर भक्ष असतात व वाघ हा प्राणी म्हातारा होऊ लागला की त्याचे दात नखं गळून पडू शकतात.स्नायूपणा सिद्धीला होऊ लागू लागतो शक्ती कमी होते परंतु हाच वाघ जंगलातून एकदा मनुष्य दिसल्यास त्याच्यावर देखील तो झडप घालू शकतो.

वाघाची आणखी एक जात आहे ती म्हणजे पांढरा रंगाचा वाघ म्हणजे पांढरा वाघ या प्रकारचे वाघ रेवाच्या जंगलामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतात. या वाघांची कातडीचा मूळ रंग पांढरा असे थोडा राखाडी देखील असतो. हे वाघ फारच जबाबदार आणि ताकदवान दिसू लागतात कारण हे रेवा आहे जंगल मध्य प्रदेशांमध्ये आढळून येतो.

भारतीय संस्कृती वाघाचे महत्त्व | Importance of tiger in Indian culture

भारतीय संस्कृतीत वाघाचे बरेच महत्व आहे. वाघ भीतीदायक असला तरी सुद्धा लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत? की वाघ हा शौर्य आणि तसेच त्याच्या राजबिंडपणाचे सौंदर्याचे आणि क्रूरतेचे प्रतीक मानले जाते व भारतीय संस्कृतीत माता पार्वतीचा अवतार असलेल्या देवी महिषासुर मर्दानी देवीचे अनेक रूप आहे आणि त्यांचं वाहन आहे ते म्हणजे वाघ हा प्राणी.

मित्रांनो तुम्ही ही माहिती कधी जाणून घेतली आहे का की आदिवासी भागामध्ये वाघाचा खून होऊ नये म्हणून या देवाला मानतात व त्याची पूजा देखील करतात.

मित्रांनो वाघाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवणे व तसेच तुम्हालाही माहिती असेल की वाघ महाराष्ट्राचे राजकीय पक्षाचे देखील प्रतिकारकमक चिन्ह देखील आपल्याला बघायला मिळतं.

वाघा बद्दलचे काही मनोरंजक तथ्य | Some interesting facts about the tiger

  • जर वाघा बद्दल जर जाणून घ्यायचं ठरलं तर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये वाघ हा जवळपास साधारणपणे संपूर्ण जगातील 70 टक्के फक्त भारतातच आढळतो.
  • शास्त्रज्ञ द्वारे आपल्याला सांगितले जाते की वाघ हा प्राणी मांजरीच्या कुटुंबातून १०.५ मिलियन वर्षा आधी एक दुसऱ्यापासून वेगळे झाले होते म्हणून ते एक सारखे आपल्याला दिसतात.
  • मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वाघाच्या मेंदूचे वजन किती आहे तर वाघाच्या मेंदूचे वजन हे 300 ग्रॅम इतके आहे.
  • वाघ एक रात्रीच सत्तावीस किलोग्रॅम पर्यंत मास खाऊ शकतो एका रात्रीत.
  • वाघ या प्राण्याला जास्त करून जंगलात राहिला खूप आवडतं पण उन्हाळ्याच्या दिवसात पाहण्यासाठी जंगलात बाहेर पडतो कारण त्याला पाण्याचे खूप गरज भासते.

वाघ प्राणी आणि त्यांचे कोण कोणते प्रकार आहेत | Tigers and their types

मित्रानो आता आपण जाणून घेणार आहोत की वाघ या प्राण्याचे कोणकोणते प्रकार आहेत तर सर्वप्रथम बंगाल वाघ मल्लम वाघ उतरण वाघ सोयाबीन वाघ दक्षिण चीन वाघ बाली वाघ चायनीज वाघ.

बंगाल वाघ : हा एक वाघा चा प्रकार आहे रॉयल बंगाल बाग किव्हा इंडियन वाघ या नावाने त्याला ओळखले जाते. वा तसेच ही वाघाची जात जी संपूर्ण भारतात, भूतान, नेपाळ, आणि बांगलादेश या देशामध्ये देखील वाघ हा प्राणी आढळतो.

मल्यान वाघ : हा देखील एक वाघाचा प्रकार आहे पण तो जास्त करून मलेशिया थायलंड या देशांमध्ये त्याची संख्या ही दरवर्षाने कमी होत चालली आहे कारण तेथे खूप जास्त प्रमाणात शिकार सुरू आहे

सुमात्रन वाघ : या वाघांचं एक वैशिष्ट्य आहे कारण हे वाक्य व इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये आढळतात तसेच त्यांची इतर जात भागापेक्षा आकाराने लहान असून किंवा तसेच सायबेरियन वाघाचा अर्धा भाग एवढा त्यांचा आकार असतो

सायबेरियन वाघ : या वाघाच्या जातीला खूप सारे नाव आहे ते नाव म्हणजे अमर वाघ, मंचुरियन वाघ, कोरियन वाघ असुरियन वाघ कारण हे वाक्य व रशिया कोरिया तसेच चीन यासारख्या देशांमध्ये आढळतात.

दक्षिण चीन वाघ : दक्षिण चीन वाघ ह्या जातीचे वाघ मध्य आणि पूर्व चीन या भारतात तसेच ते दक्षिणचीन वाट अत्यंत दुर्मिळ प्रजाती झालेल्या आहेत. त्यांचे नाव नष्ट झाल्याची यादी देखील आहेत कारण या जातीचे 30 ते 40 घेऊन संग्रहालयामध्ये आता पाहायला मिळत आहे त्यांच्यासारख्या दिवसं दिवस खूप कमी होत चाललेली आहे

बाली वाघ : बाली बाद या प्राण्याच्या प्रजाती संपूर्णपणे नष्ट झालेले आहेत, भाववाजी इंडोनेशिया या बेटावर आढळत होत होता पण आता त्याची संख्या झपाट्याने कमी झालेली आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण वरील संपूर्ण लेखांमध्ये वाघा विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली मला आशा आहे तुझी तुम्हाला माहिती नक्की आवडले असेल . मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आजच्या या जगामध्ये वाघांची संख्या का बर कमी होत नाही तर या मागचा कारण वाचा वाघ कमी होण्यामागचे कारण म्हणजे ते पहिले खूप कारण आहे.

जसे की जंगल तोड अवैद्य शिकार मानवी वस्ती तसेच वाढत्या शहरीकरणामुळे जंगल कमी होत चालली आहेत जंगलामध्ये वने महापूर इत्यादी विचार केल्यामुळे वाघांचं नाव.

नंतर हे नाव हेच होण्यापासून वाचवायचा असेल तर आपण आपल्या संपूर्ण समाजाच्या मदतीने एक लोकांमध्ये जागरूकता पसरवली पाहिजे किंवा लोकांना जागृत केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला वाघ हा बघायला मिळेल व त्याविषयी माहिती देखील त्यांना समजेल नाहीतर वाघ हा फक्त त्यांना फोटोमध्ये समजेल.

हे पण वाचा: माकडे कोठे राहणे पसंत करतात?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top